coffeewritersblog.com
"आहेर" - Coffee Writers Blog
लग्न, वाढदिवस इत्यादी समारंभात ज्याने त्याने खर्चासाठी आपापली सोय केलेलीच असते. तेव्हा खरं तर कोणी कोणाला काही देण्याची गरजसुद्धा नसते. पण – आजारपण, ऑपरेशन, एखाद्याचं मरण हे काही सांगून येत नाही. ध्यानीमनी नसताना अचानकच काही तरी घडतं.