ashutoshblog.in
ए.टी.एम. कार्ड फसवेगिरी - आशुतोष
मी त्याला खोलात जाऊन प्रश्न विचारायला सुरुवात केली.त्याने बरीच उडवा उडवीची उत्तरे देत शेवटी ‘तुमचेच ए.टी.एम. कार्ड ब्लॉक होईल मला काय त्याचे म्हणत फोन ठेवला