ashutoshblog.in
रॅन्समवेअर – व्हायरस आणि सायबर गुन्ह्यांच्या विश्वातलं एक नवीन नाव
आजवर ट्रोजन,व्हायरस,मालवेअर,अॅडवेअर अशी अनेक प्रकारचे संगणक विषाणूबद्दल ऐकले असेलच पण आता रॅन्समवेअर चा काळ उगवला आहे.ह्याबद्दल अधिक जाणून घ्या सुरक्षित राहा.