ashutoshblog.in
एचटीटीपी आणि एचटीटीपीएस मधला गोंधळ - आशुतोष ब्लॉग
एचटीटीपी आणि एचटीटीपीएस दोन्हींचा उपयोग एकच असला तरी दोहोंमध्ये एक मूलभूत फरक आहे. तो फरक म्हणजे एचटीटीपीएस हा प्रोटोकॉल ह्या माहितीच्या परिवहनाला अधिक सुरक्षित करतो.