ashutoshblog.in
मलिक अंबर - एक हबशी गुलाम ते अहमदनगरच्या निझामाचा प्रधान - आशुतोष ब्लॉग
औरंगाबाद शहराच्या इतिहासाची गोष्ट जेव्हा सांगितली जाते तेव्हा एक नाव नेहमी घेतलं जातं ते 'मलिक अंबर'. पण शहराचा स्थापत्य-विशारद ह्यापेक्षाही मोठी ओळख त्याची करून द्यावी ती म्हणजे एक उत्तम राजकारणी,प्रशासक अन कर्तुत्ववान योद्धा.