ashutoshblog.in
पाउस आणि त्याच्या छटा - आशुतोष ब्लॉग
जून महिना म्हटलं की विषय निघतोच त्या पावसाचंच पहा ना, तो पाऊस म्हणजे आभाळातून पडणारं ते पाणी,पाणी तेच,आकाश तेच,पाण्याची दिशा तीच पण त्या पावसाचे अर्थ मात्र नानाविध.