thedailykatta.com
वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला आजपासुन चैन्नईत सुरुवात
टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे तर दुसरीकडे टी-२० मालिकेतील पराभवामुळे वेस्ट इंडिजचा संघ एकदिवसीय मालिकेत आणखी त्वेषाने मैदानात उतरणार यात काही शंका ना…