thedailykatta.com
माजी यष्टिरक्षक फलंदाज मार्क बाऊचरची दक्षिण आफ्रिकेच्या मुख्य प्रशिक्षकपदी नेमणुक
१९९७-२०१२ या १५ वर्षांत १४७ कसोटी, २९५ एकदिवसीय व २५ टी-२० सामने यांत अनुक्रमे ५५१५, ४६८६ व २६८ धावा यासोबतच आंतरराष्ट्रीय कारकिर्दित यष्टिमागे ९९९ बळी असा भरभक्कम अनुभव असलेल्या माजी यष्टिरक…