thedailykatta.com
अजिंक्य रहाणे व विराट कोहलीच्या नाबाद अर्धशतकामुळे भारत सुस्थितीत, तीसऱ्या दिवसअखेर भारत ३ बाद १८५
भारताचा जलदगती गोलंदाज इशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजचा पहिला डाव ढेपाळला होता. अष्टपैलु खेळाडु रोस्टन चेस (४८) व शिमरॉन हेटमायर (३५) वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धर…