thedailykatta.com
बांग्लादेशचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, अष्टपैलु शाकिब ठरला सामनावीर
विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यांत यजमान इंग्लंडकडुन १०७ धावांनी पराभव झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयी लयीत येण्यास उत्सुक होता तर दुसरीकडे बांग्लादेश आपला पहिला सामना खेळत होता. आतापर्यंत झालेल्…