thedailykatta.com
आर्यलॅंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यांत अफगाणिस्ताननी ७ गड्यांनी विजय मिळवत नोंदवला पहिला कसोटी विजय
२०१८ मध्ये अफगाणिस्ताने भारताविरुद्ध तर आर्यलॅंडने पाकिस्तानविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला कसोटीत पदार्पण केले. दोन्ही संघ आपला दुसरा कसोटी सामना तब्बल ८ – ९ महिन्यांनंतर देहराडुनच्या…