thedailykatta.com
मयंक आगरवाल व रोहन कदमच्या कामगिरीच्या जोरावर कर्नाटकची पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली चषकाच्या विजेतेपदाला गवसणी
संपुर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेला कर्नाटकचा संघ आणि स्पर्धेत फक्त एका सामन्यांत पराभव स्विकाराव्या लागलेल्या महाराष्ट्र संघाने स्पर्धेच्या अंतिम सामन्यांत धडक मारली होती. कर्नाटकने सुपर लिगमध्ये मु…