thedailykatta.com
दुसऱ्या कसोटीत १० गड्यांनी विजय मिळवत भारताने २-० ने मालिका खिशात घातली, पृश्वी शॉ ठरला मालिकावीर
पहिल्या कसोटीत १ डाव आणि २७२ धावांनी पराभव स्विकारल्यानंतर हैद्राबाद येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीज कर्णधार जेसन होल्डरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. वेस्ट …