theangrysaint.com
नाझुक नाती
नाती किती नाझुक असतात, ह्याची जाणीव, आज परत एकदा झाली। चुकीचे शब्द, चुकीच्या प्रकारे, चुकीच्या वेळी जिभेवरून सरकली आणी, एका क्षणांत मने घायाळ झाली। अम्मा म्हणे: “एक घाव दोन तुकडे कर्ण, फारसा …