tahaanefforts.wordpress.com
सव्वा लाख लोकसंख्येला फक्त 55 टँकरने पाणी पुरवठा !!
“तहान” या मोहिमेअंतर्गत आम्ही पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाला पाणी पुरवण्याचे ठरवलेले आहे. जसे आपणास माहीतच आहे की गेल्या 40 वर्षातील सर्वा…