suvarnaskitchen.com
पनीर पराठा
पनीर पराठा साहित्य १/२ वाटी किसलेलं पनीर १ चमचा लोणच्याचा मसाला १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा मुठभर कोथिंबीर चिरून मीठ-साखर चवीप्रमाणे २ वाट्या कणीक तेल किंवा तूप किंवा बटर कृती प्रथम कणकेत १/४ टिस्…