suvarnaskitchen.com
हातसडीच्या तांदळाची पौष्टिक खिचडी
: २ ते ३ जणांसाठी वेळ: २० ते २५ मिनीटे साहित्य १ कप तांदूळ १/२ कप मूग डाळ तीन ते साडेतीन कप गरम पाणी फोडणीसाठी १ टेस्पून तेल १ चमचा मोहोरी १/४ टिस्पून जिरे १ चिमटी हिंग १/२ टिस्पून हळद १ टिस्पून ला…