suhas.online
पार्टनर…
वरळी सीफेसच्या कठड्यावर तो कितीतरी वेळ शांत बसून होता. हातातल्या मोबाईलशी खेळत. दोन बोटांमध्ये मोबाईल गोल गोल फिरवत रहायची त्याला सवय. समुद्राच्या लाटांकडे बघत.. हवेची मंद झुळूक अंगावर घेत, कुठेतरी…