suhas.online
(पुन्हा) शाळेला जातो मी…
आठवतो काय आजचा दिवस? काय म्हणता नाही? काय हे कसं विसरू शकता तुम्ही? एक-दीड महिना मामाच्या गावी मस्त धम्माल, मज्जा करून शाळेच्या पुढल्या वर्गात जाणारे आपणचं.. गावाला जाऊन आलो, की सर्वात आधी धावपळ शा…