suhas.online
ट्रेक वर्षाची सुरूवात…..किल्ले माहुली
३१ डिसेंबरला ठरलेला नाइट ट्रेक प्लान पूर्णत्वाला गेला नाही. खूप वाईट वाटल होत. ठरवलेल होत नव्या वर्षाची सुरूवात एका ट्रेकनेच झाली पाहिजे. पण…नाही जमल :( मग विचार केला निदान पहिला वीकेंड तरी ए…