suhas.online
घामटं काढणारा कामणदुर्ग…!!
कामणदुर्ग, वसई तालुक्यातील कामण गावातील एक टेहाळणी किल्ला. किल्ला म्हणून इथे काही अवशेष उरले नाहीत. पाण्याची दोन टाकी, आणि कामणदुर्ग Peak हेच बघण्यासारख आहे. वॅक बरोबर हा सलग दुसरा ट्रेक, सगळेच नवी…