suhas.online
रिसेशन..महागाई..लग्नसराई
आजकल फ्लोरवर एजेंट्स लॉगिन वाढवल्यामुळे जास्त वर्कलोड येत नाही, त्यामुळे सगळे आम्ही पाच-सहाजण मॉनिटरकडे पाठ करून गप्पा करण्यात गुंग झालो होतो..पर्फॉर्मेन्स डेटा, अपरैजल् गप्पा चालू होत्या. मागच्याव…