suhas.online
पाउले चालती सह्याद्रीची वाट..
ह्या उन्हाळ्यात ऑफीसला जायचे वांधे होते तर मग बाहेर भ्रमंती तर विसरून जाच…पण आता किती बर वाटतय सांगू..पाउस येईल आता १० दिवसात. ईमेल्स धाडण चालू झाले, हे असा असा शेड्यूल आहे आताच सुट्टी टाकून …