suhas.online
आनंद सोहळा, दासावा मुंबई ९ मे २०१०
इतके दिवस होणार होणार म्हणत दिवस काढणारे आम्ही आज प्रत्यक्ष त्या दासावा सभागृहात मेळाव्यासाठी जमायला घरून निघालो. नेमका ट्रेनचा मेगाब्लॉक आडवा आला, घामाच्या धारा, गर्दी, गोंधळ हे सहन करत करत मी दाद…