suhas.online
सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
जय जय महाराष्ट्र माझा..!!! रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा …!! भीती न आम्हा तुझी मुळी ही …