suhas.online
“कुंडलीका” वर दे..
सकाळी सकाळी कितीही कामाची गडबड असो पण आमच्या घरी सकाळी ८ ला टीवी हा लागतोच. आधी ई टीवी मराठी आणि मग झी मराठी. काय स्पेशल असता ह्या वेळी सकाळी? आठवा बर तुम्ही? नाही आठवत? मीच सांगतो आपल सगळ्यांच भवि…