suhas.online
तुम्ही काय कराल?
काल, माइक्रोसॉफ्टची परीक्षा द्यायला गेलो. तिथे वॉक-इन इंटरव्यूसाठी अर्ज मागवले होते. आता वॉक-इन म्हटल्यावर, माझ्या सोबत असणारे, इंजिनियर मूल गेली टाइमपास करायला म्हणून. एचआरला विचारला तर डेस्कटॉप स…