suhas.online
डू नॉट डिस्टर्ब
अहो तुम्हाला नाही हो आमच्या हापिसातल्या बॉस आणि टीम मॅनेजरला सांगतोय. DO NOT DISTURB आठवडाभर शॉनकडून मर मर काम करवून घेतल. सगळी एस्कलेशन्स, रिपोर्टिंग सांभाळून माझा स्वताचा स्कोर चांगला ठेवून तुमची…