suhas.online
माइक्रोसॉफ्ट विसिओ २०१०
सॉफ्टवेर इंडस्ट्रीमध्ये वाढलेल्या स्पर्धा आपण जाणतोच. त्यातच गूगल दादा आणि माइक्रोसॉफ्ट काका यांच तर हाडाच वैर, एकमेकांवर सरशी करण्यात दोघेही पटाईत. हल्लीच काकानी ऑफीस २०१० लॉंच केला. त्यानंतर काही…