suhas.online
माय नेम ईज़ वाद…
आता काही वेगळा सांगायला नको पोस्ट कशावर आहे ती, गेले १०-१२ दिवस बॉलीवुडचा बादशाह शाहरूख खान आणि शिवसेना असा द्वंद्व चालू आहे…काल त्याला हिंसक वळण मिळाल. बाळासाहेबांच्या (???) आदेशावरून सिनेमा…