suhas.online
हलत्या चित्रांचा विजय असो
शीर्षक बघून हडबडून जाउ नका, दादासाहेब फाळके यांच्या पहिल्या कलाकृतीच्या बॅक स्टेज स्टोरी “हरिश्‍चंद्रची फॅक्टरी मुळे” आपल्याला पाहायला मिळणार आहे. जसा ख्रिस्त पडद्यावर दिसतो तसे राम-कृष…