suhas.online
टाइट सेक्यूरिटी
वीकेंड फ्रीक आउट करताना आज सगळीकडे चाप चोप पोलीस बंदोबस्त दिसला. अगदी प्रत्येकाला चेक करून मॉल आणि स्टेशन मध्ये एंट्री देत होते. म्हटला चला असा नेहमी राहिला तर कोणाची काय हिंमत मुंबईला हादरवायची. म…