suhas.online
वाचू आनंदे…
इसवीसनपूर्व काळात गुगल बझ्झवर, मी एक धागा सुरु केला होता. त्यात तुम्ही वाचलेल्या पुस्तकांमधली आवडलेली वाक्ये, उतारे याचा संग्रह करायचे ठरले होते. खूप प्रसिद्ध धागा होता तो आणि त्यामुळे अनेक नवीन-ज…