smsmine.wordpress.com
बॉसने कर्मचाऱ्याला कोपरापासून हात जोडले!
ऑफिसमध्ये बॉसने कर्मचाऱ्याला कोपरापासून हात 🙏🏼 जोडले! 😩 🙂 कारण कर्मचाऱ्याने बॉसला फक्त एवढंच विचारले की… 😛 😛 *अधिक महिन्याचा पगार यापगाराबरोबर मिळणार की वेगळा मिळणार?*🤣🤣…