smsmine.wordpress.com
श्रीराम जय राम जय जय राम
*||श्री राम समर्थ||* कितीक सरले कितीक उरले, आयुष्याला मोजु नका. मस्त जगूया आनंदाने, मंत्र मुळी हा सोडू नका. *श्रीराम जय राम जय जय राम !!* नाही पटले काही जरीही उगाच क्रोधीत होऊ नका. व्यक्ती तितक्या …