smsmine.wordpress.com
कैलासराणा शिवचंद्रमौळी
*|| कैलासराणा शिवचंद्रमौळी,* *फणींद्रमाथा मुकूटी झळाळी,* *कारुण्यसिंधू भवदुःख हारी,* *तुझ वीण शंभो मज कोण तारी ||* *ॐ नमः शिवाय* ” *महाशिवरात्रीच्या मनस्वी शुभेच्छा* ” *शुभ प्रभात*…