smsmine.wordpress.com
जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे
“जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे *जबाबदारी…!* एकदा घेतलं की माणूस वाट चुकत नाही, आयुष्यभर थकत नाही आणि आपले कर्तव्य चुकत नाही.”…