smsmine.wordpress.com
कोजागिरी…..
कोजागिरी….. चांदणे शिंपीत जावे सुहृदांच्या अंतरी यास्तवे आयोजिली रम्य ही कोजागिरी… टाका तुसे, काढून मनीची मोकळी व्हावी मने भिजल्या पाना फुलांतील कोवळी जैसी उन्हें साद देता याद यावी अंतर…