smsmine.wordpress.com
जिथे दान देण्याची सवय असते
जिथे दान देण्याची सवय असते. तिथे संपत्तीची कमी नसते आणि जिथे माणुसकीची शिकवण असते, तिथे माणसांची कमी नसते….. डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत……