smsmine.wordpress.com
चहा की कॉफी
चहा…! की कॉफी…!! चहा म्हणजे उत्साह.., कॉफी म्हणजे स्टाईल..! चहा म्हणजे मैत्री.., कॉफी म्हणजे प्रेम..!! चहा एकदम झटपट.., कॉफी अक्षरशः निवांत…! चहा म्हणजे झकास.., कॉफी म्हणजे वाह मस…