smsmine.wordpress.com
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवापणा बाहेर पडूद्या… या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या…. मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा…