smsmine.wordpress.com
सारं काही होजो पण Engineer नको होजो.
माय म्हणे लेकराले जोजो बाळा जोजो, सारं काही होजो पण Engineer नको होजो. Engineer होऊन लेका कोणता तीर मारशिन गध्यासारखा राबशिन अन कुत्र्यासारखा जगशिन दहावी शिकुण त्याच्यापेक्षा कारकुन होजो सारं काही …