satyashodhak.com
राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख | Satyashodhak
(जन्म : २० फेब्रुवारी १९३९ मृत्यु : २९ सप्टेंबर २००३) गेल्या तीन चार दशकांमध्ये महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल