satyashodhak.com
मराठा आरक्षण आंदोलन शिवनेरी २००९ | Satyashodhak
२००३ च्या जेम्स लेन प्रकरणानंतर संभाजी ब्रिगेड ही संघटना आक्रमकपणे पुढे आली. आपला इतिहास, समाजाचे प्रश्न, भवितव्य यांवर संघटनेच्या पातळीवर मंथन सुरु झाले. या मंथनातुन समोर आलेले विविध विषय