satyashodhak.com
होय! सगळे ब्राम्हण वाईट नसतात.. | Satyashodhak
फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणार्‍या प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या समता, बंधुता व न्याय या तत्वांचा प्रचार प्रसार करताना या समाजातील प्रत्येक विषमतावादी गोष्टीवर प्रहार करावा लागतोच. आणि पर्यायाने तो इथल्या ब्राम्हणवादी व्यवस्थेवर असतो. तेंव्हा त्यांचे मित्र. स्नेही, त्यांच्या जीवनात आलेल्या एखाद्या ब्राम्हणाचे उदाहरण देऊन त्या कार्यकर्त्याला म्हणतात कि सगळेच ब्राम्हण वाईट नसतात काही चांगले पण असतात. अशा वेळी बर्‍याच कार्यकर्त्यांकडे याचे उत्तर नसते. ते काहीतरी सांगून वेळ मारून नेतात. वादासाठी मान्य करू कि सगळे ब्राम्हण वाईट नसतात, पण त्या चांगल्या ब्राम्हणांनी वाईट ब्राम्हणांचा कधी साधा निषेध केल्याचे ऐकिवात नाही. जेंव्हा एखाद्या ब्राम्हणाची हरामखोरी उघडकीस आणून त्याच्या विरोधात काहीतरी करण्याची निर्णायक वेळ येते त्यावेळी सगळेच्या सगळे चांगले ब्राम्हण त्या वाईट ब्राम्हणाची बाजू घेतात. उदा. बाबा पुरंदरे ह्या ब्राम्हणाने शिवचरित्रात केलेली भेसळ जगजाहीर आहे, पण सगळे भट त्याला शिवशाहीर म्हणून त्याचा उदोउदो करतात. (त्याने आयुष्यात एकही पोवाडा लिहिला नाही तरी!) एकाही चांगल्या