satyashodhak.com
बाजीप्रभू देशपांडे यांचा पोवाडा! | Satyashodhak
पावन खिंडीत आपल्या अल्प सैन्यांनिशी बाजी प्रभूंनी विजापूरकरांच्या अफाट सैन्याबरोबर घोर संग्राम दिला आणि स्वामिकार्यात आपला देह धारातीर्थी ठेविला. तो प्रसंग ह्या पोवाड्यात वर्णिला आहे. शाहीर-