satyashodhak.com
प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी – प्रबोधनकार ठाकरे | Satyashodhak
मराठीत असा चरित्रनायक झाला नाही आणि चरित्रलेखकही झाला नाही. प्रतापसिंह छत्रपती आणि रंगो बापूजी या पुस्तकाविषयी असं लिहिणं, हे एखाद्याला अतिशयोक्ती वाटेल. पण हे सत्य आहे. अजूनही खोटं वाटत असेल, तर पुढे