satyashodhak.com
पुण्यात नवा जेम्स लेन वावरतोय… | Satyashodhak
रविवार दि. ४ डिसेंबर २०११ रोजीचा लोकमत पान ६ वरील फ्रेंच पत्रकार गोतीये यांचा "विभूती देव नव्हे देवाचे एक साधन" हा बचावात्मक लेख वाचला. लेखामध्ये गोतीये यांनी ते विचारवंत नसल्याचे लिहिले आहे