satyashodhak.com
कुमार केतकर माफी मागणार का? | Satyashodhak
जेम्स लेन म्हणतो, "भांडारकर संस्था हे भारतातील माझे ज्ञानप्राप्तीचे घर आहे. संस्थेचे ग्रंथपाल वा.ल.मंजुळ यांनी त्याला शिवचरित्र लिहायला सांगितले." संस्थेचे मानद सचिव श्रीकांत बहुलकर हे जेम्स लेनच्या "द एपिक ऑफ शिवाजी" या पुस्तकाचे सहलेखक आहेत. १४ जानेवारी २००४ रोजी जेम्स लेनच्या पुस्तकावर बंदी घातलेली असताना सुध्दा जुन २००३ ते ६ मे २००७ पर्यंतच्या काळात भांडारकरच्या वेबसाईटवर हे वादग्रस्त पुस्तक उपलब्ध होते. पुस्तकाची बंदी उठवण्याची मागणी करणाऱ्या अॅड.रुपवते व आनंद पटवर्धन यांना तर भांडारकर संस्थेने पुस्तकाच्या डायरेक्ट फ्री लिंक्स दिल्या होत्या. ५ जानेवारी २००४ रोजी संभाजी ब्रिगेडच्या ७२ मावळ्यांनी जेम्स लेनचे ज्ञानकेंद्र असणाऱ्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर लक्षवेधी कारवाई केली. ६ जानेवारी २००४ च्या लोकसत्ता वर्तमानपत्रात कुमार केतकरांनी संभाजी ब्रिगेडला आणि ७२ मावळ्यांना गुंड, तालीबानी, रानटी अशी विशेषणे लावुन बातम्या छापली. प्रत्यक्षात भांडारकरवरील लक्षवेधी कारवाई सुद्धा अगदी किरकोळ होती. तरीही त्याचा गवगवा करुन लोकसत्ता संपादक कुमार केतकरांनी भांडारकर संस्थेच्या