sajagnagrikktimes.com
तृप्ती देसाई व आमदार बच्चू कडूंच्या विरोधात तक्रार दाखल
(Trupti Desai)तृप्ती देसाईंनी आमदार बच्चू कडूंच्या(MLA Bachchu Kadu)विरोधात केली तक्रार ,तर प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव मोहिते यांच्या तक्रारी वरून Trupti Desai विरोधातही गुन्हा दाखल. #truptidesai #mlabachchukadu#against #complaint #sajagnagrikktimes